गुरुजी दुसर्‍या रांगेतली चौथ्या बाकावरची


मास्तर: मुलानो आताचा तास ऑफ आहे तुम्हाला काय आवडेल ते करा.... बंड्या तुला काय आवडते रे....?
बंड्या: गुरुजी मला कविता आवडते...
मास्तर: अरे वा छान छान कुठली कविता आवडते रे बंडू....?
.
.
.
.
.
बंड्या: गुरुजी दुसर्‍या रांगेतली चौथ्या बाकावरची....!!!!